पोर्शे कार अपघात प्रकरणातील मोठी अपडेट! कोर्टात सादर केलेल्या ९०० पानांच्या चार्जशीटमध्ये टिंगरेंचं नावच नाही?
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा हात असल्याच्या चर्चा ...