Shirur Lok Sabha | “त्यांच्यासाठी जीवाच रान केलं, पण…” दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंवर प्रहार
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढाई सुरू ...