‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेत बारामतीचा नावलौकिक; शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा राज्यात दुसरा क्रमांक
पुणे : 'मुख्यमंत्री माझी शाळा' हे अभियान नुकतेच राज्यात राबवण्यात आले. यामध्ये खाजगी शाळांमध्ये बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील ...