‘२०१९मध्ये दिल्लीला उद्योगपतीच्या घरी मीटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळत नव्हतं’; अजितदादांचा गौप्यस्फोट
पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. काही ठिकणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते एकमेकांवर ...