जगताप दीर-भावजईच्या वादात लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकाची उडी; म्हणाले, ‘मीच खरा उत्तराधिकारी’
पिंपरी चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जगताप या दीर-भावजईमध्ये वाद सुरु आहे. चिंचवड विधानसभेची उमेदवारीवरून ...