विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्त पंढरीच्या विठुरायाच्या ...