“दोन दादांच्या वादात सेनापतीचा बळी, आता निर्णय घ्याच…” जयंत पाटलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची मोठी ऑफर
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ लोकसभा निवडणुका जिंकल्या. लोकसभेतील विजयानंतर ...