बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ...