‘कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, जानकरांना पाठिंबा ही अफवा’; अजित पवारांची स्पष्टोक्ती
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुणे येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ...