परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी
पुणे : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेशन व इतर गोष्टींची पूर्तता करण्यामधील ...