‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी प्रति महिना १५०० रुपये देणारी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण ...