आता सिग्नलवर थांबून तृथीयपंथीय, लहान मुले आणि भिक्षेकऱ्यांना मागता येणार नाहीत पैसे; पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश
पुणे : मोठ मोठ्या शहरापासून ते ग्रामिण भागापर्यंत मुख्य चौकांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी तृतीयपंथीय आणि भिक्षेकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ...