निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वत्र प्रचाराचं वातावरण आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात ...