इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नाट्यमय ...