पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली’
पुणे : पुणे शहरामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींना ...