‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी ...