‘घालीन लोटांगण वंदीन बिहार’ म्हणत कोल्हेंची टीका तर चित्रा वाघ यांचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाल्या, ‘घालीन लोटांगण..’
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकरी, महिला, ...