ठाकरे सेनेची पुण्यात महत्वाची बैठक; चंद्रकात मोकाटे रागानं निघून गेले, राऊतांपुढे रंगलं मानपानाचं नाट्य
पुणे : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे राजकीय बैठका, दौरे सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. ...