मंत्रिपदावरुन महायुतीतून नाराजीचा सूर; शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बोलून दाखवली खदखद
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात एनडीएची सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दिल्लीतील राष्ट्रपती ...