ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’
पुणे : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय ...