फडणवीसांचा वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांना कर्तव्याचा पोशाख भेट! रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्याची रासनेंची ग्वाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आज कसबा विधानसभा मतदारसंघात रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आले. उच्च व ...