युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून प्रत्येक जागेसाठी मोठा प्रचार केला जात असताना, कर्जत-जामखेडमधील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार ...