“छत्रपतींची भूमिका केली म्हणून टेंभा मिरवणाऱ्यांनी नथुरामाची भूमिका केल्याचंही सांगावं”; अजितदादांनी फोडला आढळारावांच्या प्रचाराचा नारळ
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याील नेते जोमाने तयारीला लागले आहेत. काही जागांवर अनेक राजकीय पक्षांचा जागावाटपाचा तिढा सुटला नाही. ...