“त्यांच्या घरी काय आया-बहिणी नाहीत का?” नवनीत राणांवर टीका करणाऱ्यांचा अजित पवारांनी घेतला समाचार
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले होते. त्यावेळी ...