“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पुणे : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राजकारणासाठी पवार कुटुंबाला विरोधात निवडणुक लढताना पहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पवार ...