Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन
पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी मंंत्री विजय शिवतारे यांनी चांगलेच दंड थोपटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र ...