वडगाव शेरीनंतर आता राष्ट्रवादी-भाजपमध्ये ‘या’ जागेवरुन वाद; भाजप आमदार असणाऱ्या मतदारसंघावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय राडे पहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि ...