Tag: Vadgaon Sheri

Pune

‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यातील वडगाव शेरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अनोळखी व्यक्तीने भाजीविक्रेत्या महिलेला फोन करत नगरसेवक ...

Sharad Pawar

वडगाव शेरीत महायुतीला मोठा धक्का; माजी नगरसेविका टिंगरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे ६ दिवस बाकी आहेत. अशातच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. वडगाव शेरी मतदारसंघात ...

Sunil Tingare and Ajit Pawar

अजितदादांनी नाव घोषित केलं अन् सुनील टिंगरेंनी सोडला सुटकेचा निःश्वास; वडगाव शेरीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली असली तरी ...

Ajit Pawar

अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात ...

jagdish Mulik and chandrashekhar Bawankule

जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?

पुणे : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राज्यात इच्छुकांची उमेदवारासाठी वरिष्ठांच्या भेटीची लगबग सुरु झाली. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ...

Supriya Sule Aushma Andhare

अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’

पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्यभर रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुन अनेक जागांवर कुरभूरी पहायला मिळत ...

Nitin Bhujbal

वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’

पुणे : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणीला जोरदार सुरवात ...

शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिवट्या आमदार म्हणून टीका केली ...

वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’

वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’

पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये संघर्ष तीव्र झाला ...

Jagdish Mulik

वडगाव शेरी विधानसभा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढणार!

पुणे : पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी मतदारसंघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपला नाही ...

Page 1 of 3 1 2 3

Recommended

Don't miss it