‘येत्या विधानसभेत समजेल कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतो अन्…’अजितदादांच्या आमदाराचं सावंतांना सणसणीत उत्तर
पुणे : ऐन विधानसभेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबाबत केलेल्या ...