खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा निर्णय; ‘ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षिस
पुणे : ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये कांस्य पदक पटकावून भारताची मान उंचावणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे याला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षीस ...