Assembly Election: मावळच्या जागेवरुन महायुतीत तिढा; भाजपच्या बाळा भेगडेंनी दंड थोपटले म्हणाले, ‘कमळ चिन्ह हाच..’
पुणे : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती, महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच जागावाटपावरुन महायुतीत वाद होण्याची ...