मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण
मावळ : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभेची निवडणूक होणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे ...