विद्युत रोषणाईने सजलेल्या ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ बाप्पाची विसर्जन मिरवणूक
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या ...