महाविकास आघाडीचा पुण्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! राष्ट्रवादी, ठाकरे, काँग्रेस किती जागांवर लढणार?
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीला सर्व पक्षांच्या महत्वाच्या बैठका होत आहेत. त्यातच जागावाटपाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत. ...