“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी शिरुर मतदारसंघात प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव ...