“तुम्ही काय विकास केला त्यावर मतं मागा, शरद पवारांच्या नावाने…” आढळराव पाटलांचा कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल
पुणे : राज्यातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. आढळराव पाटलांनी ...