”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी
पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी शिरुर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल ...