बारामतीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही तरीही शरद पवारांनी दिलं शिंदे-फडणवीसांसह अजित पवारांना जेवणाचं निमंत्रण
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये 'नमो रोजगार मेळावा' आयोजित केला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ...