‘माझी लायकी किती? आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंची दादांवर आगपाखड
पुणे : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं अन् निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. संपूर्ण राज्याचं ...