“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराने वेग पकडला आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या ...