मोठी बातमी: हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्हावर लढण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाले…
पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी असलेल्या इंदापूरमध्ये आणखी एक ट्वीस्ट आला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूरच्या जागेवरुन ...