”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ असंच म्हणा, मुख्यमंत्र्यांनीच ही योजना आणली’; पुण्यात शंभूराज देसाईंचं वक्तव्य
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आद पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. ...