शिवजन्मोत्सव: सरदारांकडून शिवरायांना वंदन; शिवजयंतीच्या जल्लोषाने दुमदुमली पुण्यनगरी
पुणे : छत्रपती शिवाजी महारांज्या पदस्पर्थाने पावन झालेल्या भूमीमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ...