शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित
पुणे : चित्रपटसृष्टीला नेहमीच विविध रोमॅन्टिक कथांची प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर रोमॅन्टिक कथांनीच अधिराज्य गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या ...