अजितदादांच्या राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद; ‘एकाच महिलेला किती पदे देणार?’ म्हणत ठोंबरेंची तीव्र नाराजी
पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या ...