‘….त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राशी कसे वागले यात बदल होणार का?; धंगेकरांची अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरुन टीका
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे करत आहेत. अशातच या दौऱ्यादरम्यान अजित पवार नेहमी गुलाबी ...