काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेसेनेत आले, कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून बॅनर लावले; मात्र धंगेकरांच्या पहिल्याच घासाला मिठाचा खडा
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून ...