‘…अजूनही सुसंस्कृतपणा बाकी आहे; एकनाथ खडसेंचा सुनेच्या विरोधात प्रचाराला नकार, सुळेंचा अजित पवारांना टोला
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कुटुंबातील व्यक्ती या एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक ...