विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांकडून अजित पवारांविरोधात कुरापती? जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश
पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अनेक जागांवर दावे-प्रतिदावे करण्यात येत ...