मोहोळांकडून गिर्यारोहक, गिरीप्रेमी अन् दुर्गप्रेमींचा स्नेहमेळावा; मेळाव्यातून यशाचे ‘शिखर’ गाठण्याचा निर्धार
पुणे : ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला ...